Header add

https://ift.tt/bM4Sk09
https://ifttt.com/images/no_image_card.pngराज्यातील ६७४ अनधिकृत शाळांची यादी गेल्या महिन्यात जाहीर करण्यात आली होती. संबंधित शाळेत पाल्य असलेल्या पालकांसाठी हा मोठा धक्का होता. दरम्यान या शाळांवर कडक कारवाई करण्यात यावी असे आदेश शिक्षण संचालनालयामार्फत देण्यात आले आहेत. तसेच पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश अशा शाळांमध्ये करु नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ofvtANq


from महा ई बातम्या
https://ift.tt/zIQwTds

Advertisement

Advertisement

Advertisement