https://ift.tt/rlI6EcX
https://ift.tt/pycU68l Nutrition Audit:शिक्षण विभागाची हे ऑडिट करण्यामागची भूमिका समजून घेतली जाणार असून, या ऑडिटला शिक्षक ज्या कारणांमुळे विरोध करीत आहेत, ती सुद्धा समजून घेतली जाणार आहेत. या दोहोंचा अभ्यास केल्यानंतर पोषण आहाराचे ऑडिट करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे शिक्षण आयुक्त मांढरे म्हणाले. चार दिवसांनी याबाबत बैठक घेऊन, पुढील आठवड्यात अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/LMs9aKG
from महा ई बातम्या
https://ift.tt/LYbHF40