Header add

https://ift.tt/Bu5vbQk
https://ift.tt/Tky5aum CA Foundation Result 2022: आयसीएआयकडून सीए फाउंडेशन निकाल आज जाहीर केला जाणार आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे. सीए फाउंडेशन मे ची परीक्षा २४ ते ३० जून २०२२ या कालावधीत घेण्यात आली होती. सीए फाऊंडेशन परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक पेपरमध्ये ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Ky0PGhC


from महा ई बातम्या
https://ift.tt/bU1ImPf

Advertisement

Advertisement

Advertisement