Header add

https://ift.tt/H1wkn86
https://ift.tt/IgGo01d awards: राज्य पातळीवरील सर्वोत्कृष्ट कामगिरी असलेल्या तीन आयटीआयची निवड करण्यात आली. यातील पहिल्या आयटीआयला पाच लाखांचे पारितोषिक मिळणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील आयटीआयला अनुक्रमे तीन लाख आणि दोन लाख रुपयांचे पारितोषिक आहे. याशिवाय संचालनालयाच्या सहा विभागांमधून प्रत्येकी एक याप्रमाणे देखील एक लाख रुपयांचा पुरस्कार देण्यात येणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/4BRLw7o


from महा ई बातम्या
https://ift.tt/Ws6dkS9

Advertisement

Advertisement

Advertisement