Header add

https://ift.tt/OduJCw5
https://ift.tt/PkhSVLg for Girls:आर्थिक दुर्बल घटकांमधील अनेक विद्यार्थिनींकडे शुल्क भरण्यासाठी आणि दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पैसे नसल्याने त्या डिप्लोमाचे शिक्षण घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे काही विद्यार्थिनींना शिक्षणासाठी कोणतेही आर्थिक साह्य मिळत नसल्याने, आपले शिक्षण अर्धवट सोडावे लागते. यामुळे अशा गरजू विद्यार्थिनींसाठी ही शिष्यवृत्ती उपयोगी पडणार आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/DiAZjUI


from महा ई बातम्या
https://ift.tt/LkEhdVj

Advertisement

Advertisement

Advertisement